मनमाड चे माजी नगरसेवक सादिक तांबोळी यांच्या मातोश्री तथा मनमाड नगर परिषदेच्या माजी. नगराध्यक्षा मेमुनाबी युनूसभाई तांबोळी यांचे आज दिनांक 15/3/2023 बुधवार रोजी सकाळी दुखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा त्यांचे राहते घर कोहिनूर प्लाझा,मालेगाव नाका येथून ठीक रात्री 10 वाजता निघणार आहे.
ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपुर्ण श्रध्दांजली
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...











