loader image
[ays_poll id=7]

कुमारी सेजल सुमेर कासलीवाल बी. एच. एम . एस . उतीर्ण

Mar 16, 2023

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव शहरातील ज्येष्ठ व्यापारी रमणकाका कासलीवाल यांची नात व नुतनकुमार कासलीवाल यांची पुतणी सुमेरशेट कासलीवाल यांची कन्या कुमारी सेजल सुमेर कासलीवाल हीने बी. एच . एम . एस च्या फायनल एक्झाम मध्ये घवघवीत यश संपादन केले. तिच्या या यशात सौ. अंजली सुमेर कासलीवाल यांचे मार्गदर्शन मोलाचे मिळाले .
शहरातील व्यापारी रिकखकाका कासलीवाल,रामनिवास करवा, सचीन पारख, दिपक कासलीवाल, मनोज वाघ,आनंद चोरडीया,संदीप फोफलिया,संदीप खैरणार ,मुकूंद खैरणार ,ज्ञानेश्वर वाघ,संतोष भोसले यांनी तिचे अभिनंदन करूण भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .

अजून बातम्या वाचा..

अश्विन मास संकष्ट चतुर्थी ‼निमित्त रविवार दिनांक 20/10/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी ‼निमित्त रविवार दिनांक 20/10/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

❗❗🚩🚩 मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
मनमाडच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामधील खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाडच्या कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामधील खेळाडूची विभागीय स्पर्धेसाठी निवड

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

  नाशिक: अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्समध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान...

read more
.