loader image
[ays_poll id=7]

शुक्रवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बैठक – मालेगाव शिवगर्जना सभेची मोर्चेबांधणी

Mar 16, 2023


शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे
उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते मा श्री संजयजी राऊत साहेबांच्या आदेशाने पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दि २६ मार्च २०२३ मालेगाव येथे होणाऱ्या शिवगर्जना जाहिर सभेच्या नियोजना संदर्भात संपर्कप्रमुख जयंत दिंडे, उपनेते सुनील बागुल, उपनेते अद्वय हिरे, जिल्हाप्रमुख श्री. कुणाल दराडे,गणेश धात्रक,नितीन आहेर, यांच्या प्रमुख उपस्थितित बैठकीचे आयोजन करण्यात आले असून
सर्व सन्माननीय पदाधिकारी शिवसैनिक, युवसैनीक, लोकप्रतिनिधी, महिला आघाडी यांनी शुक्रवार दि १७/०३/२०२३ रोजी (साय ६ वा) श्री.सप्तश्रृंगी माता मंदीर आय.यु.डी.पी.मनमाड येथे वेळेवर उपस्थीत रहावे असे आवाहन शहरप्रमुख माधव शेलार यांनी केले आहे.
या बैठकीला सर्व आजी माजी लोकप्रतिनिधि, शिवसेना,युवासेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकार्यानी उपस्थित रहावे व सोबत पदाधिकाऱयांची यादी आणावी असे आवाहन करण्यात आले आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.