सुमारे हफ्त्याभरा पासून राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर आज मिटला आहे. संप मागे घेत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. संपकऱ्यांची प्रमुख मागणी असलेली जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे संप समन्वय समितीने म्हटले आहे. त्यामुळे आजपासून हा संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
मनमाड रेल्वे स्थानकात जनशताब्दी एक्सप्रेसच्या इंजिनचे कपलींग तुटल्याने अर्धी गाडी पुढे तर अर्धी गाडी मागे राहिल्याचा प्रका
मनमाड :- जालना मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस या गाडीच्या आरक्षित बोगी ची कपलिंग तुटल्याची घटना...











