loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २१ मार्च २०२३ – मंगळवार

Mar 21, 2023


मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

वृषभ : कोणालाही जामीन राहू नका. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

कर्क : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

सिंह : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

कन्या : सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

तूळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

वृश्चिक : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. वाहने जपून चालवावीत.

धनू : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मकर : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

कुंभ : काही कामे धाडसाने पार पाडाल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.