loader image
[ays_poll id=7]

संघ शाखांचे काम मोठ्या प्रमाणात उभे करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच – चिरंजीव सानप

Mar 22, 2023

आज रा स्व संघ मनमाड शाखेचा वर्ष प्रतिपदा उत्सव साजरा झाला. प्रमुख वक्ते म्हणून मालेगांव येथील चिरंजीव सानप हे होते.त्यांनी वर्ष प्रतिपदा या दिनाचे प्राचीन महत्व सांगून त्याच दिवशी डॉ हेडगेवार यांचा जन्मदिन हा केवळ योगायोग नसून परमेश्वराने हिंदू संघटनेच्या कार्यासाठी जणू अवतार घेतला असावा का अशी भावना तयार होते, कारण गेली ९८ वर्ष त्यांनी स्थापन केलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्याने केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील हिंदूंना केवळ संघटीत नव्हे तर प्रभावित करून वसुधैव कुटुंबकम हा विश्वास सर्वांमध्ये निर्माण केला.अर्थात समस्या त्यावेळी होत्या आजही आहेत पण आज संघटीत समाज अनेक समस्यांवर मात करून भारत देशाला सर्व स्तरावर पुढे नेण्यासाठी समाज समर्थ झालेला आहे. २०२५ मध्ये जेव्हा संघ शताब्दी साजरी होत असेल तेव्हा भारतातील प्रत्येक घरात संघ पोहोचला असेल असे नाही तर प्रत्येक घरातून संघाला बळ मिळेल असा प्रभाव आपण सर्व मिळून निर्माण करू त्यासाठी संघ शाखांचे काम मोठ्या प्रमाणात उभे करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे व त्यासाठी युवकांनी तयार रहावे असे आवाहन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश घुगे,चेतन गंगेले ,अनंता भामरे ,स्वप्नील मोहरीर ,रमाकांत मंत्री , राजेश बुऱ्हाडे, प्रमोद मुळे इत्यादींनी प्रयत्न केले कार्यक्रमात संघासह भाजपा,वनवासी कल्याण आश्रम,बजरंग दल संत संपर्क विभाग आदी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते मुख्य कार्यक्रमानंतर सघोष संचलन गावातील प्रमुख मार्गावरून निघाले त्याचे नागरिक बंधू भगिनींनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले पोलीस विभागाने देखील चोख व्यवस्था केली होती.

अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी   रुपये 1,09,000/- किंमतीचे विक्रमी शिल्लक औषधं संकलन ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रुपये 1,09,000/- किंमतीचे विक्रमी शिल्लक औषधं संकलन ➖️सेवा भारती (जनकल्याण समिती ) कडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण ,सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
मनमाड येथील कवि रबिंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटीचे २३ वर्ष पूर्ण करून २४ व्या वर्षात पदार्पण

मनमाड येथील कवि रबिंद्रनाथ टागोर एज्युकेशन सोसायटीचे २३ वर्ष पूर्ण करून २४ व्या वर्षात पदार्पण

मनमाड शहरातील अग्रगण्य अशा या शिक्षणसंस्थेचा २३ वा वर्धापन दिन कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल आणि...

read more
गुरुद्वारा मध्ये येणाऱ्या भाविकांनी पवित्र्य राखावे – मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांचे आवाहन

गुरुद्वारा मध्ये येणाऱ्या भाविकांनी पवित्र्य राखावे – मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंहजी यांचे आवाहन

मनमाड : मनमाड शहरातील गुरुद्वारा हा आपल्या भारत देशातील शिख धार्मियांचा अत्यंत पवित्र आणि मुख्य...

read more
मनमाड साहित्य संघ आयोजित काव्यस्पर्धेची अंतिम फेरी व* पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७  फेब्रुवारी रोजी.

मनमाड साहित्य संघ आयोजित काव्यस्पर्धेची अंतिम फेरी व* पारितोषिक वितरण समारंभ येत्या २७ फेब्रुवारी रोजी.

मराठी भाषा गौरव दिनानिमिताने कार्यक्रम मनमाड(प्रतिनिधी)- मनमाड साहित्य संघाने आयोजित केलेल्या...

read more
मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

मनमाड : मनमाड नगरपरिषद आणि नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त येथील संत कैकाडी महाराज उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या उपक्रमात नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच पत्रकारांनी हातात झाडू घेऊन उद्यानाची संपूर्ण स्वच्छता केली....

read more
नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

नांदगाव–मनमाड मराठी पत्रकार संघाला राज्यस्तरीय वसंतराव काणे आदर्श तालुका पुरस्कार मनमाड :

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा “वसंतराव काणे आदर्श तालुका...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
.