loader image
[ays_poll id=7]

नर्सिंग,सिस्टर चे आयुष्य सीमेवरलढणाऱ्या सैनिका इतकेच कठीण : सौ.अंजुमताई कांदे

Mar 24, 2023


सौ_अंजुमताई_कांदे यांनी करुणा स्कूल ऑफ नर्सिंग मनमाड येथील RANM नर्सिंग च्या दीप प्रज्वलन व शपथविधी समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली.
मनमाड येथील करुणा नर्सिंग स्कूल तर्फे RANM नर्सिंग दीप प्रज्वलन व शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सौ.अंजुम ताई कांदे यांनी बोलताना सर्व नर्सेस यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आपल्या कुटुंबीयाआधी आपल्यासाठी पेशंट ची काळजी करणे जास्त असते, नर्सिंग, सिस्टर यांचे जीवन हे सीमेवर लढणाऱ्या जवाना इतकेच कठीण असते. आपण हा सेवाभावी मार्ग निवडला म्हणून आपल्या कार्याला सलाम करते असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.
या प्रसंगी शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख विद्याताई जगताप संगीताताई बागुल पूजा ताई छाजेड नाजमा मिर्झा आदि उपस्थित होत्या.


अजून बातम्या वाचा..

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

पहलगाम घटनेचा मनमाड क्रिकेट प्रीमियर लीग च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला

दिनांक २२/०४/२०२५ रोजी जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाममधिल बैसरण येथे विदेश.देशभरातिल राज्यातून...

read more
भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
.