loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २७ मार्च २०२३ – सोमवार

Mar 27, 2023


तूळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

वृश्चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. शासकीय कामे मार्गी लागतील.

मेष : गुरुकृपा लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

वृषभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

धनू : आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

मकर : काही कामे धाडसाने पार पाडाल. साहित्यिक क्षेत्रात प्रगती होईल.

कुंभ : भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मीन : महत्त्वाचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.

कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

सिंह : वाहने जपून चालवावीत. व्यवसायात नवीन तंत्र आणि मंत्र अमलात आणू शकाल.

कन्या : नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.


अजून बातम्या वाचा..

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
.