loader image
[ays_poll id=7]

मनमाड ला आमदार चषक कराटे स्पर्धा संपन्न

Mar 27, 2023

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या योगदानातून तसेच पॉवर ऑफ मार्शल आर्ट मनमाड या संस्थेच्या नियोजनात आमदार चषक तिसरी राज्यस्तरीय कराटे स्पर्धा उत्साहात संपन्न झाली.
सहभागी टीम व प्रशिक्षकांचे नावे, माने सर-ईगतपुरी, बेंद्रेसर-अहमदनगर, बाबा सर,नाशिक, भरत मोरे सर ओझर, नंदूरबार- प्रमोद बैसाणैसर, शुभांगि सिंग मँडम, धुळे
स्पर्धेचे आयोजन शिहाण-डि.पी. त्रिभुवनसर (ब्लँक बेल्ट 5th Dan) क्रिडा शिक्षक,
कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचलन ठोंबरे सर यांनी केले.
पारितोषिक विजेते :
प्रथम विजेता-श्री.सुशिल करंदिकर (अंमळनेर)
व्दितीय विजेता-श्री.रामोदीकरसर (मालेगांव)
तृतिय विजेते – राजेंद्र जंजाळे सर {जळगाव)
या सह 250 स्पर्धक विद्यार्थ्यांना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी शिवसेना माजी नगरसेविका सौ.सविताताई गिडगे,उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे,शहर प्रमुख मयूर बोरसे, विधानसभा संघटक जाफर मिर्झा, लाला नागरे, लोकेश साबळे, प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नितीन पांडे यांची भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदावर सलग चौथ्यादा नियुक्ती ❗झेप एका नव्या जबाबदारी ची

नितीन पांडे यांची भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष पदावर सलग चौथ्यादा नियुक्ती ❗झेप एका नव्या जबाबदारी ची

भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री...

read more
लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड, रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव व नेमिनाथ जैन गुरुकुल संस्थेचे केबी आबड मेडिकल कॉलेज चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड, रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव व नेमिनाथ जैन गुरुकुल संस्थेचे केबी आबड मेडिकल कॉलेज चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

चांदवड येथील श्री आर पी चोरडिया मेडिकल कॉलेज येथे लायन्स क्लब मनमाड प्राईड व रोटरी आय हॉस्पिटल...

read more
श्रीराम जन्मोत्सव समिती 2024 बैठक संपन्न : श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचे यंदा भव्य स्वरूपात आयोजन होणार

श्रीराम जन्मोत्सव समिती 2024 बैठक संपन्न : श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचे यंदा भव्य स्वरूपात आयोजन होणार

मनमाड - सालाबादप्रमाणे 1986 पासून यंदा ही अखंडीत पणे सलग 38 व्या वर्षी श्रीराम मंदिर आठवडे बाजार...

read more
.