loader image
[ays_poll id=7]

मनमाड बस स्थानकात महिलेची साठ हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी लंपास

Mar 28, 2023

राज्य शासनाने अर्थसंकल्पात बस प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिली असल्यामुळे सध्या सर्वच बस स्थानकांवर महिला वर्गाची गर्दी दिसून येत आहे. मनमाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्थानकामध्ये सोमवारी एका महिलेची ६० हजार रुपये किमतीची १३ ग्राम सोन्याची बांगडी चोरट्याने लंपास केल्याची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये विशेषतः महिला वर्गामध्ये खळबळ माजली आहे.
या बाबत नंदकिशोर किसन पगारे राहणार शिक्षक कॉलनी यांनी पोलिस स्थानकात फिर्याद दिली असून पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी पुढील तपास करत आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड च्या निहार पालवे चा मुंबई चित्रपट सृष्टीत डंका – दिग्गज कलाकारांसोबत  दिग्दर्शन क्षेत्रात उत्तुंग झेप

मनमाड च्या निहार पालवे चा मुंबई चित्रपट सृष्टीत डंका – दिग्गज कलाकारांसोबत दिग्दर्शन क्षेत्रात उत्तुंग झेप

संगीत विश्वातील सुप्रसिद्ध म्युसिक कंपनी टी सिरीज ने महाशिवरात्रीच्या निमित्ताने " शिव तांडव "...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज, मनमाड मध्ये इ. १० वी व १२ वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज, मनमाड मध्ये इ. १० वी व १२ वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.

मनमाड : एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये इ.१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप...

read more
एच. ए. के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये संस्था संस्थापक हाजी अहमद सभागृहाचे उद्घाटन

एच. ए. के.हायस्कूल अँन्ड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये संस्था संस्थापक हाजी अहमद सभागृहाचे उद्घाटन

मनमाड :मनमाड एज्युकेशन सोसायटी संचलित एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज मध्ये संस्थेचे संस्थापक हाजी...

read more
बघा व्हिडिओ – नांदगाव बाजार समिती तून ट्रॅक्टर चोरी झाल्याने शेतकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन

बघा व्हिडिओ – नांदगाव बाजार समिती तून ट्रॅक्टर चोरी झाल्याने शेतकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन

नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून कांदा विक्रीस आलेला ट्रॅक्टर...

read more
.