loader image
[ays_poll id=7]

मनमाड बस स्थानकात महिलेची साठ हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी लंपास

Mar 28, 2023

राज्य शासनाने अर्थसंकल्पात बस प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिली असल्यामुळे सध्या सर्वच बस स्थानकांवर महिला वर्गाची गर्दी दिसून येत आहे. मनमाड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बस स्थानकामध्ये सोमवारी एका महिलेची ६० हजार रुपये किमतीची १३ ग्राम सोन्याची बांगडी चोरट्याने लंपास केल्याची घटना घडल्याने प्रवाशांमध्ये विशेषतः महिला वर्गामध्ये खळबळ माजली आहे.
या बाबत नंदकिशोर किसन पगारे राहणार शिक्षक कॉलनी यांनी पोलिस स्थानकात फिर्याद दिली असून पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी पुढील तपास करत आहे.

अजून बातम्या वाचा..

सुशासन दिनानिमित्त पोलीस बांधवांसाठी तणावमुक्त जीवन ह्या विषयावर संदीप देशपांडे यांचे व्याख्यान संपन्न

सुशासन दिनानिमित्त पोलीस बांधवांसाठी तणावमुक्त जीवन ह्या विषयावर संदीप देशपांडे यांचे व्याख्यान संपन्न

भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांचे दिनांक 25-12-2022 रोजी जन्म...

read more
गाडगेबाबांनी आपल्या नातेवाईकांच्या हितासाठी संस्था,धर्मशाळा उभारल्या नाहीत हा आदर्श आजचे संस्थानिक-राज्यकर्ते घेतील काय ? – ऍड.चंद्रकांत निकम गाडगेबाबा व बाबासाहेब आंबेडकरांचे नाते एकमेकांना काळजा पलीकडचे जपणारे – महेंद्र पगारे

  येवला (प्रतिनिधी) राष्ट्रसंत थोर समाजसुधारक गाडगेबाबांनी स्थापन केलेल्या धर्मदाय...

read more
.