loader image
[ays_poll id=7]

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून मतदार संघातील रुग्णांना आता पर्यंत 12 लाखांपेक्षा जास्त मदत

Mar 29, 2023

मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत 1 जुलै 2022 ते 1 मार्च 2023 या आठ महिन्यात नांदगाव विधानसभा मतदार संघातील गरजू रुग्णांना आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या शिफारशी ने संवेदनशील मुख्यमंत्री माना श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या अर्थसहाय्य करण्यात आले.
मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्य व शासकीय सुविधा संबंधी मोफत सेवा आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून दिल्या जात आहेत, सोबतच विशेष शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी शिफारस करून रुग्णांना मदत केली जाते. मागील 8 महिन्यात आता पर्यंत 1210000 रुपयांचा निधी विविध रुग्णांना मिळाले आहेत.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख मंगेशजी चिवटे यांनी सदर माहिती पत्राद्वारे आमदार सुहास आण्णा कांदे यांना दिली.

अजून बातम्या वाचा..

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
.