loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडीत आहार प्रात्यक्षिकच्या माध्यमातुन केली जात आहे तृणधान्यांची(भरडधान्यांची) जनजागृती – शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२

Mar 31, 2023

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प(नागरी) नाशिक -२. मा.श्री.वाकडे सर याच्यां मार्गदर्शनाखाली कार्यरत
अंगणवाडी क्र.७५.मनमाड विभाग येथे सेविकाताई कल्पना जाधव आणि अलका गायकवाड मदतनिसताई यांनी अंगणवाडीत भरडधान्याच्या आहार प्रात्यक्षिकचे आयोजन केले …आपल्या रोजच्या आहारातील पोषणमुल्य वाढविण्यासाठी भरडधान्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी भरडधान्यांच्या विविध पाककृतीच्या माध्यमातुन जनजागृती करण्यात आली..
सध्या बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उध्दभवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी तृणधान्याचा आहारात समावेश करणे ही काळाची गरज आहे.बाजरी,ज्वारी,नाचणी वरई,राजगिरा,राऴा,इतर ही यासारखे असे पौष्टीक तृणधान्ये ही कार्बोदके,प्रथिने,जीवनसत्व आणि खनिजांनी समृध्द आहे .तसेच यात भरपुर प्रमाणात ततुंमय पदार्थ असतात ..आपण रोजच्या आहारात भरडधान्याचा वापर केला तर आपले आरोग्य निरोगी राहणार आहे.म्हणुन सर्वानी भरडधान्याचा आहारात समावेश आवश्य करायचा आहे आणि पोषणाच्या वर्तनात बदल घडवुन आणायचा आहे..
“सर्वासकाठी पोषण: निरैगी भारताकडे एकत्रित वाटचाल”

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मोठ्या...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.