loader image
[ays_poll id=7]

पोलीस निरीक्षक अर्चना वाघज हिचा नेमिनाथ संस्थेकडून सत्कार

Apr 1, 2023

(वार्ताहर): चांदवड येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संस्थेच्या आबड कला लोढा वाणिज्य व जैन विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाची विद्यार्थिनी कुमारी अर्चना विष्णू वाघज हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या पोलीस निरीक्षक पदासाठी निवड करण्यात आली. त्या मूळच्या मनमाड येथील रहिवासी आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या वतीने विश्वस्त समितीचे अध्यक्ष श्रीमान बेबीलालजी संचेती यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री दिनेशभाऊ लोढा ,मानद सचिव श्री जवाहरलालजी आबड , प्रबंध समितीचे अध्यक्ष श्री.अजित भाऊ सुराणा , उपाध्यक्ष श्री. अरविंदभाऊ भनसाळी, महाविद्यालयाचे समन्वयक व विश्वस्त श्री कांतीलालजी बाफना , महावीरजी पारख , श्री झुंबरलालजी भंडारी, श्री सुनीलकुमारजी चोपडा, श्री वर्धमानजी लुंकड सर्व विश्वस्त व प्रबंध समिती सदस्य, प्रशासकीय अधिकारी श्री गाळणकर सर, प्राचार्य प्राचार्य डॉ जी एच जैन, संस्थेच्या नवीन विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पवार मॅडम, डॉ दत्ता शिंपी , उपप्राचार्य व विभाग प्रमुख डॉ मनोज पाटील, प्राध्यापक देवेंद्र दगडे कार्यालय अधीक्षक संदेश बुरड व महाविद्यालयातील तसेच वनस्पतीशास्त्रातील सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.