loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडीत हसत खेळत पुर्व शालेय शिक्षणाच्या माध्यमातुन बालकांचा साधला जात आहे सर्वांगिण विकास – शितल गायकवाड मुख्यसेविका एबाविसेयो प्रकल्प नागरी नाशिक -२

Apr 1, 2023


पोषण पधंरवडा २०२३ अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२
अंगणवाडी क्र.७५. मनमाड विभाग येथे पुर्व शालेय शिक्षणासाठीचे उपयुक्त विविध संच ज्यातुन मुलांना त्या खेळणी विविध आकाराच्या, विविध रंगाच्या आहेत हे समजते त्यामुळे मुलांचा शब्दसंग्रह वाढतो आणि त्यांचा भाषेचा विकास होण्यास मदत होते तसेच मुलांना भरडधान्याची ही ओळख करून दिली.. भरडधान्यांचे नाव,रंग त्यापासुन कोणते पदार्थ बनवतात याविषयी माहिती दिली.. स्वच्छतेच्या सवयी ,स्वच्छतेमुळे आरोग्य निरोगी रहाते तसेच हात धुणे प्रात्यक्षिक गाणे म्हणुन मुलांकडुन करुन घेतले..हार करणे,वेगळे करणे,भाज्यांची ओळख अशा अनेक विविध उपक्रमाव्दारे मुलांचा विकास साधला जात आहे . इतरही पुर्व शालेय शिक्षणासाठी शिक्षण घेताना पालकांनी घरातील उपलब्ध साहित्याचा वापर करून मुलांना कसा वेळ द्यायचा
जाणते पालक होवुन सुजाण पालत्वाची जबाबदारी स्वीकारायची आहे. ही माहिती गृहभेटीच्या माध्यमातुन पालकांना दिली.


अजून बातम्या वाचा..

मुकुंद आहेर,साईराज परदेशी,तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

मुकुंद आहेर,साईराज परदेशी,तृप्ती पाराशर यांची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

उत्तराखंड येथे सुरू होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी मनमाडच्या मुकुंद संतोष आहेर साईराज राजेश...

read more
वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

माघी श्री महागणेश जन्मोत्सव निमित्ताने 1997 पासून अखंडितपणे सलग 29 व्या वर्षी यंदाही शनिवार दिनांक...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या...

read more
.