loader image
[ays_poll id=7]

आनंद सेवा केंद्र तर्फे मंगळवारी महावीर जन्म कल्याणक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

Apr 1, 2023

भगवान महावीर जन्म कल्याणक दिनानिमित्त आनंद सेवा केंद्र मनमाड तर्फे सलग १४ वर्षांपासून भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. यंदाही मंगळवार ४ एप्रिल रोजी महावीर भवन, मारुती रोड येथे सकाळी ९ ते दुपारी २ वाजे पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त रक्तदात्यानी ह्या रक्तदान शिबिरात आपले योगदान देऊन दरवर्षी प्रमाणे शिबिर यशस्वी करावे असे आवाहन आनंद सेवा केंद्र तर्फे करण्यात आले आहे. शिबिर यशस्वीततेसाठी आनंद सेवा केंद्र चे अध्यक्ष कल्पेश बेदमुथा व सर्व पदाधिकारी प्रयत्न करीत आहे.

अजून बातम्या वाचा..

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
.