loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २ एप्रिल २०२३ – रविवार

Apr 2, 2023


मेष : कामे मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

कर्क : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. कामे रखडण्याची शक्यता.

कन्या : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

तूळ : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

वृश्चिक : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वादविवाद टाळावेत.

धनू : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक लाभ होतील.

मकर : हितशत्रूंवर मात कराल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

कुंभ : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

मीन : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.