loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ४ एप्रिल २०२३ – मंगळवार

Apr 4, 2023

मेष : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. सहकार्याची अपेक्षा नको.

मिथुन : व्यवसायात वाढ होईल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

सिंह : तुमचे निर्णय मार्गी लागतील. संततिसौख्य लाभेल.

कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

तूळ : गुरुकृपा लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वृश्‍चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

धनू : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मकर : वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. आध्यात्मिक प्रगती होईल.

कुंभ : गुरुकृपा लाभेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

मीन : मानसिक अस्वस्थता जाणवेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या शहर पातळीवरील शालेय देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद

मनमाड -- नांदगाव-मनमाड मराठी पत्रकार संघाच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात...

read more
फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
.