loader image
[ays_poll id=7]

दीपक अस्वले यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार संपन्न

Apr 5, 2023


ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे कारखाना शाखा चे जेष्ठ कार्यकर्ते व कायदेशीर सल्लागार आयु.दिपक अस्वले यांच्या वाढदिवसानिमित्त असोसिएशन तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, मध्य रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव किरण वाघ, उपाध्यक्ष सागर गरूड, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती २०२३चेअध्यक्ष विनोद झोडपे, वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, अतिरिक्त सचिव रमेश पगारे, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, खजिनदार साईनाथ लांडगे आदी उपस्थित होते.

यावेळी प्रदीप गायकवाड, किरण वाघ, सागर गरूड, विनोद झोडपे, रोहित भोसले, साईनाथ लांडगे, संदिप धिवर, सत्कारमुर्ती दिपक अस्वले आदी चे भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्जुन बागुल यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रेमदिप खडताळे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन राहुल शिंदे, सुनिल सोनवणे, फकिरा सोनवणे, विनोद खरे आदी ने केले.


अजून बातम्या वाचा..

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

माघी श्री महागणेश जन्मोत्सव निमित्ताने 1997 पासून अखंडितपणे सलग 29 व्या वर्षी यंदाही शनिवार दिनांक...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

  मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना...

read more
.