loader image
[ays_poll id=7]

नांदगाव बाजार सामिती निवडणूकीत १७ नामनिर्देशन अवैध

Apr 6, 2023

नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव कृषी उत्पन्न बाजार निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या दिवशी १४८ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरले होते त्या अर्जाची छाननी आज बुधवार रोजी  करण्यात आली असून छाननीत   १३१ अर्ज वैध ठरविण्यात आले. तर १७ अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. यात माजी आ. अँड अनील आहेर यांचे पुतणे अँड अमोल आहेर यांचे सोसायटी गट व ग्रामपंचायत गट या दोन्ही गटातील फॉर्म अवैध ठरविण्यात आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी एकूण १४८ अर्ज दाखल करण्यात होते. त्यापैकी १३१ अर्ज वैध ठरविण्यात आले तर १७ अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे.यामध्ये सोसायटी सर्वसाधारण गटातून हेंबाडे वाल्मीक ,समाधान जाधव, तर अँड अमोल आहेर. यांचे फॉर्म अवैध ठरले तर ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून सुनिल सोनवणे,सचिन जेजूरकर दिगंबर भागवत समाधान जाधव ,वाल्मीक हेंबाडे ,अँड अमोल आहेर ज्योती सुर्यवंशी रुपाली दराडे, आश्र्विनी जाधव ,सुरेखा पवार ग्रामपंचायत  आर्थिक दुर्बल गटातून भगवान देशमुख दिपक खैरनार ग्राम.प. अनु.जाती/ जमाती मच्छिंद्र पठाडे ग्रामपंचायत विमुक्त जाती वाल्मीक हेंबाडे हे सर्व अर्ज नामंजूर करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधीकारी प्रताप पाडवी सहा .निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब आहिरे यांनी दिली.

नामनिर्देशन पत्र ६ एप्रील ते २० एप्रील पर्यंत मागे घेता येतील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची वैध यादी २१ तारखेला जाहीर करणार आहेत. त्याच दिवशी चिन्हाचे वाटप होणार आहे . माघारीपर्यंत निवडणुकीच्या रिंगणात किती?उमेदवार निवडणुकीत राहतात..यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून रहाणार आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

मनमाड शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या मालेगाव नगर हायवे वरील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या अपघाता बाबत उपाययोजना राबविण्या संदर्भात मनमाड शहर शिवसेनेचे सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन

शिवसेना मनमाड शहर पदाधिकारी मनमाड नेहमी शहरातील लहान मोठ्या विविध समस्यांवर तात्काळ तोडगा काढत...

read more
जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

जात वैधता कसोट्यांमध्ये सगे सोयरे शब्दाचा समावेश करू नये – नांदगाव सकल ओ बी सी समाजाची मागणी

नांदगाव - ओ बी सी भटक्या विमुक्त जाती जमातीचे कार्यकर्ते प्रा. लक्ष्मणराव हाके व नवनाथ (आबा)...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

के आर टी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी योगा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना...

read more
अंगारक संकष्ट (मंगळी) चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 25/06/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अंगारक संकष्ट (मंगळी) चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 25/06/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या...

read more
बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

बघा व्हिडिओ-भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने बेटी बचाव बेटी पढाव अभियाना अंतर्गत स्त्री भ्रूण हत्या थांबवा या विषयी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
.