loader image
[ays_poll id=7]

संस्कारखेळवाडीत वार्षिक बक्षिस समारंभ संपन्न

Apr 6, 2023

वर्षभरात बालक आणि पालकांसाठी रंग महोत्सव, आदर्श माता, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, लिंबू चमचा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले , बालक आणि पालक यांचे कौतुक करुन त्यांचा उत्साह वाढवण्याकरीता आज बक्षिस समारंभ करण्यात आला
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे सैनिक दलातिल अधिकारी हवालदार श्री अरुणजी देवरे, उद्यौजक श्री मनोहरसिंगजी धिंगरा( अपना भंडार)उद्यौजग श्री बन्सीजी छाबरीया (साजन सजनी) कला शिक्षक श्री अश्विनीकुमार रत्न पारखी (सरस्वती विद्यामंदिर) मान्वर लाभले त्यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
मान्यवरांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच स्पर्धेतील परीक्षक सौ. कृपा दिंडोरकर, श्री प्रविण देवरे यांचा सत्कार करण्यात आला. मा. प्रमुख पाहुणे श्री बन्सीजी छाबरीया यांनी शाळा नावाप्रमाणेच बालकांमध्ये संस्कार रुजवत असुन विविध अभिनव उपक्रम करत असल्याचे नमुद करुन शाळेला शुभेच्छा दिल्या तसेच बालकांना चॉकलेट आणि भेट वस्तु दिल्या.
कार्यक्रमाचे आयोजन सौ. कविता आहीरे, सौ. रुपाली गागरे, सौ. रुपाली बागुल, श्री उमेश कुलकर्णी यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.