loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : ७ एप्रिल २०२३ – शुक्रवार

Apr 7, 2023


मेष : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

वृषभ : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

मिथुन : जिद्द आणि चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

सिंह : दैनंदिन कामे मार्गी लागतील. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.

कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

तूळ : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

वृश्चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

धनू : गुरुकृपा लाभेल. प्रवास सुखकर होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

मकर : वाहने जपून चालवावीत. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.

मीन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. प्रवास शक्यतो टाळावेत.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपा च्या संघटन पर्व 24-25 अंतर्गत मनमाड शहर भाजपा...

read more
मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

मनमाड महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत, ‘वाचन कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात, उच्च व...

read more
.