loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले जयंती साजरी.

Apr 11, 2023

मनमाड : एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज, मनमाड मध्ये मुख्याध्यापक श्री. शेवाळे भूषण दशरथ यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह मनमाड चे अधिक्षक श्री. राहुल घोडेराव व शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेवाळे भूषण दशरथ यांच्या हस्ते महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. शाळेचे उपशिक्षक श्री. शानुल जगताप सर उपशिक्षिका आरती दखणे तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जिवन कार्याची माहिती दिली. यावेळेस संस्थेचे संचालिका आयशा सलीम गाजीयानी मॅडम, पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर, शेख आरीफ कासम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सैय्यद अफरोजोद्दीन यांनी केले. संस्थेच्या सदस्या आयशा गाजीयानी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
.