loader image
[ays_poll id=7]

लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी तर्फे महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन

Apr 11, 2023

लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी तर्फे आज महात्मा फुले जयंती निमित्त पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. क्लब चे मा.अध्यक्ष लायन राजेंद्र देवराम माळी यांनी म.फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या प्रसंगी क्लब च्या अध्यक्षा ला.वैशाली वाणी,सेक्रेटरी रेखा येणारे,खजिनदार ला.सुचेता खताळ, क्लब च्या माजी अध्यक्षा ला.पुष्पाताई मतकर,सौ.गायकवाड मॅडम, ला.सुनिता डघळे ,ला.सोमनाथ चिंचोरे आदि सभासद हजर होत.

अजून बातम्या वाचा..

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

रिच एज्युकेशन ऍक्शन प्रोग्राम आणि सेंट झेवियर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेम प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

मनमाड - विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयातील संकल्पना खेळण्याच्या (स्वयंचलित...

read more
शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
.