loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १२ एप्रिल २०२३ – बुधवार

Apr 12, 2023


तूळ : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

वृश्चिक : शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

वृषभ : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

धनू : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

मिथुन : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता. विरोधकांवर मात कराल.

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य चांगले राहणार आहे.

मकर : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

कुंभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

मीन : जिद्द आणि चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

सिंह : आत्मविश्वास वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभेल.

कन्या : तुमचे निर्णय मार्गी लागतील. संततिसौख्य लाभेल.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान प्रस्ताविका वाचन करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आले,

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान प्रस्ताविका वाचन करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आले,

  मनमाड :- 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस म्हणून संपूर्ण भारतासोबत जगभरात देखील साजरा केला...

read more
करुणा गाढे, खुशाली गांगुर्डे जयराज परदेशी यांची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

करुणा गाढे, खुशाली गांगुर्डे जयराज परदेशी यांची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

मनमाड - आचार्य नागार्जुन विद्यापीठ गुंटूर आंध्रप्रदेश येथे २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२४ दरम्यान...

read more
.