loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १३ एप्रिल २०२३ – गुरुवार

Apr 13, 2023


तूळ : आध्यात्मिक प्रगती होईल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृश्चिक : कोणाच्याही सहकार्याची : अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

मेष : आत्मविश्वास वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभेल.

वृषभ : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. आरोग्य उत्तम राहील.

धनू : दैनंदिन कामे मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल.

मिथुन : आर्थिक परिस्थिती चांगली राहील. व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही.

कर्क : विरोधकांवर मात कराल. शासकीय कामे मार्गी लागतील.

मकर : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कुंभ : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

सिंह : विरोधकांवर मात कराल. शासकीय कामे मार्गी लागतील.

कन्या : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.


अजून बातम्या वाचा..

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
.