loader image
[ays_poll id=7]

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशन च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Apr 14, 2023


ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ व संयुक्त जयंती उत्सव समिती, कारखाना शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
मुख्य कारखाना प्रबंधक आयु.मयंकसिंग, झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, विजय गेडाम, संयुक्त जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष विनोद झोडपे, उपाध्यक्ष दिपक अस्वले, सचिव सागर साळवे, खजिनदार संदिप धिवर, कार्याध्यक्ष रोहित भोसले, सहसचिव रुपेश साळवे,सी.आर.एम.एस.कारखाना शाखा चे अध्यक्ष प्रकाश बोडके,एन.आर.ए.यु.कारखाना शाखांचे अध्यक्ष किरण कातकडे,ओ.बी.सी. रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे अध्यक्ष रतन निकम, रेल्वे कामगार सेना चे संजय बोडके, मनसे रेल्वे कामगार संघटना चे अध्यक्ष भास्कर सोमासे आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्य कारखाना प्रबंधक मयंक सिंग यांच्या हस्ते कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी संयुक्त जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष विनोद झोडपे यांच्या हस्ते मुख्य कारखाना प्रबंधक मयंक सिंग यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्य कारखाना प्रबंधक मयंक सिंग, महेंद्र चौथमल, किरण कातकडे, सागर साळवे, शशिकांत आढोरकर, महेंद्र खरे आदी चे भाषणे झाली.
यावेळी इंडियन ग्रुप, मनमाड यांच्या वतीने सिम्बॉल ऑफ नॉलेज हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर पथनाट्य सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयुक्त जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष विनोद झोडपे यांनी केले तर सूत्रसंचालन पंढरीनाथ पठारे यांनी केले तर आभारप्रदर्शन शरद झोंबाड यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव किरण वाघ, विकास अहिरे विलास कराड, गणेश हाडपे,दि सेन्ट्रल रेल्वे कंन्झुमर्स कॉ-ऑपरेटिव सोसायटी लिमिटेड मनमाड चे संचालक सदस्य राकेश ताठे, कल्याण धिवर, प्रेमदिप खडताळे, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सुभाष जगताप, कारखाना शाखा चे सहायक सचिव सुनील सोनवणे, संघटक सचिव हर्षद सुर्यवंशी,सचिन इंगळे, कार्यालय सचिव संदीप पगारे, फकिरा सोनवणे, माजी अतिरिक्त सचिव किरण आहीरे विनोद खरे,राहुल शिंदे,अनिल अहिरे, नितीन केदारे, अभ्युदय बागुल, मनिष कासवटे, धम्मदिप पखाले, किशोर वानखेडे, संतोष सावंत, विशाल त्रिभुवन, दिपक राऊत,सुरेश अहिरे, रविंद्र पगारे, संजय केदारे, बहुजन युवक संघ चे सचिव नवनाथ जगताप, साईनाथ लांडगे, गणेश केदारे, प्रशांत मोरे,राजेश जगताप, प्रकाश दाडगे, प्रदीप अहिरे, रविंद्र कातकडे,नदीम सैय्यद, संजय सोनवणे, अमोल ढोले, स्वप्निल उबाळे, प्रशांत निकम, गौतम एळीजे,कुणाल मोरे, राजेंद्र सोनवणे, सिद्धार्थ शिंदे, भाऊसाहेब वैद्य, संदिप अहिरे, प्रभाकर निकम,वरूण म्हस्दे,अर्जुन बागुल आदी ने केले.
कार्यक्रमाच्या शेवटी संयुक्त जयंती उत्सव समिती च्या वतीने स्नेह भोजनाचा कार्यक्रम वर्कशॉप मधील सर्व कामगारांसाठी आयोजित करण्यात आला होता.


अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !

फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...

read more
मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने सलग 21व्या वर्षी अखंड भारत दिनी निमित्त व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्म दिना निमित्त आयोजित रक्तदान शिबीरात 30 रक्तदात्यांचे रक्तार्पण

मनमाड - 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्ये ला 14 ऑगस्ट या अखंड भारत दिना निमित्ताने...

read more
व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

व्यसनाधीन तरुण देशाच्या शाश्वत विकासासाठी धोक्याचे जागतिक युवा दिनानिमित्त मनमाड महाविद्यालयात, पोस्टर रांगोळी व पथनाट्य यांचे सादरीकरण

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रेड रिबन क्लब, राष्ट्रीय...

read more
श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

श्रावण मास अंगारक (मंगळी ) संकष्ट चतुर्थी निमित्त मंगळवार दिनांक 12/08/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात विशेष धार्मिक कार्यक्रमा चे आयोजन

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर प्रणित भाजप कामगार आघाडीच्या शहर शाखेच्या फलकाचे उदघाटन

मनमाड - भारतीय जनता पार्टी देश स्तरावर विविध क्षेत्रामध्ये काम करीत असते कामगार क्षेत्रामध्ये...

read more
.