loader image
[ays_poll id=7]

के आर टी शाळेत भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 132 व्या जयंती निमित्त अभिवादन

Apr 14, 2023

विश्वरत्न. विश्वभूषण. भारतरत्न. महाविद्वान.महानायक अर्थशास्त्री. महान इतिहासकार. संविधान निर्मिता. क्रांतीसुर्य. युगपुरुष. परमपूज्य. बोधिसत्व. महामानव यांची जयंती उत्साहात साजरी. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले त्यावेळी जनरल सेक्रेटरी वैभव कुलकर्णी. विश्वस्त धनंजय निंभोरकर.मुख्याध्यापक दीपक व्यवहारे.राजेश सोनवणे.सचिन आव्हाड.यावेळी उपस्थित होते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार अभ्यासू व स्वाभिमानी व्यक्ती महत्त्व अन्यायाचा निर्भय शत्रू बहुजनांचा भाग्यविधाता स्त्रियांचे कैवारी धुरंदर राजकारणी आणि मानवतेचे पुजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करण्यात आले. हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून बहुजन समाजाला मुक्त करण्यासाठी 14 एप्रिल 1891 रोजी भीमराव नावाचा एक क्रांती सूर्याचा जन्म झाला शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या बाबासाहेबांनी अतिशय खडतर परिस्थितीत आपले दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले परदेशातील उच्च शिक्षणासाठी त्यांना बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड व कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज यांनी मदत केली. मूकनायक बहिष्कृत भारत व समता या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन करून अन्यायकारक मानवी रूढी परंपरांवर जोरदार प्रहार केला. मजूर व कामगारांना त्यांचे हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. अशा या महामानवास विश्वरत्नास आपण त्रिवार अभिवादन करूया.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
.