मनमाड रेल्वे स्थानकावर एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न करत फलाट क्रमांक दोन वरील शेड वरून फलाटावर आलेल्या रेल्वे गाडीवर उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. फलाटावरील सर्व्हिस वायर ला उडी मारत पकडत आपली जीवन यात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. ह्या सर्व प्रकारात हा तरुण गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी त्याला नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
राशी भविष्य : ३ मार्च २०२३ – शुक्रवार
मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. वृषभ : जोडीदाराची साथ लाभेल....










