मनमाड रेल्वे स्थानकावर एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न करत फलाट क्रमांक दोन वरील शेड वरून फलाटावर आलेल्या रेल्वे गाडीवर उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. फलाटावरील सर्व्हिस वायर ला उडी मारत पकडत आपली जीवन यात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. ह्या सर्व प्रकारात हा तरुण गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी त्याला नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
छ्तांवरील सौरऊर्जा निर्मितीसाठी महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार
मुंबई/नाशिक दि. २४ फेब्रुवारी २०२३ - घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती...









