loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : १९ एप्रिल २०२३ – बुधवार

Apr 19, 2023


मेष : कामाचा ताण जाणवेल. काहींना आराम करावा वाटेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मिथुन : सार्वजनिक क्षेत्रात तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रवास सुखकर होतील.

कर्क : तुमच्या आशा- आकांक्षा वाढतील. प्रवासाचे योग येतील.

सिंह : वाहने सावकाश चालवावीत. प्रवासाचे बेत पुढे ढकलावेत.

कन्या : वैवाहिक सौख्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

तूळ : खर्च वाढणार आहेत. मानसिक अस्वस्थता राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृश्चिक : काहींना विविध लाभ होतील. विरोधक व हितशत्रूंवर मात कराल.

धनू : नोकरीत प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढेल.

मकर : एखादी भाग्यकारक घटना घडेल. नवी दिशा सापडेल.

कुंभ : प्रवास सुखकर होतील. तुमचे अंदाज योग्य ठरतील.

मीन : दैनंदिन कामे यशस्वी होतील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल.


अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान प्रस्ताविका वाचन करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आले,

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान प्रस्ताविका वाचन करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आले,

  मनमाड :- 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस म्हणून संपूर्ण भारतासोबत जगभरात देखील साजरा केला...

read more
करुणा गाढे, खुशाली गांगुर्डे जयराज परदेशी यांची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

करुणा गाढे, खुशाली गांगुर्डे जयराज परदेशी यांची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

मनमाड - आचार्य नागार्जुन विद्यापीठ गुंटूर आंध्रप्रदेश येथे २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२४ दरम्यान...

read more
.