दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दिनांक 22 एप्रिल 2023 , शनिवार रोजी कोकण भूमी निर्मिता ,भगवान विष्णूचे सहावे अवतार, भार्गवराम .श्री भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्य भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे शोभायात्रा महात्मा गांधी चौक येथून सायंकाळी साडेपाच वाजता निघेल तेथून एकात्मता चौक मार्गे रेल्वे स्टेशन तेथून इंडियन हायस्कूल, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते चिंतामणी मंगल कार्यालय येथे समाप्ती होईल सर्व हिंदू समाज बांधव भगिनींनी शोभायात्रेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन श्री परशुराम प्रतिष्ठान मनमाड व वेदिका महिला मंडळ तर्फे करण्यात आले आहे.
🛑 फलक रेखाटनदि. २० मार्च २०२४. ‘जागतिक चिमणी दिन’
सकाळी दार उघडल्यावर चिवचिवणारी चिऊताई आता शहरी भागातून जवळपास हद्दपार होऊ लागली आहे. जगभरातील...








