देव हिरे . ( कलाशिक्षक , शिक्षण मंडळ भगूर, संचालित नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.
🛑 फलक रेखाटन दि.८ मार्च २०२४. महाशिवरात्री व जागतिक महिला दिन
तू सृष्टी ,तू दृष्टी ,तू भक्ती,तू शक्ती, तू महाकाल तू महाकाली ,तूच देव,,, तूच देवी ,,,,, तूच...








