श्री राजस्थानी बालाजी मंदिर ट्रस्ट चे सक्रिय सदस्य राजेश शर्मा, गौरव शर्मा यांचे मोठे बंधू दीपक पन्नालालजी शर्मा, वय ४० वर्षे ( एस टी कंडक्टर) यांचे आज सकाळी अकस्मिक निधन झाले त्यांची अंत्ययात्रा दुपारी ४ वाजता भवानी चौक,आय यू डी पी येथून निघेल. ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
मनमाड शहरात साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे स्मारकाचे लोकार्पण
मनमाड शहरात रविवारी साहित्य रत्न आण्णा भाऊ साठे स्मारकाचे लोकार्पण अपूर्व उत्साहात संपन्न झाले....










