loader image
[ays_poll id=7]

जागतिक पुस्तक दिना औचित्याने स्वर्गीय श्रीमती मंगला यशवंत पटवर्धन यांचे स्मृती प्रित्यर्थ मनमाड सार्वजनिक वाचनालयास रुपये 11000/- किंमती ची ग्रंथ भेट

Apr 23, 2023


मनमाड शहराच्या सांस्कृतिक, सामाजिक शैक्षणिक, आणि साहित्य क्षेत्रात मानाचे स्थान असणाऱ्या आणि व्रत अखंड वाचक सेवे चे हे ब्रीद वाक्य घेऊन वाचन चळवळीत 109 वर्षाची शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या मनमाड सार्वजनिक वाचनालयस जागतिक पुस्तक दिना निमित्ताने मनमाड शहरात अनेक वर्ष राष्ट्र सेविका समिती, वनवासी कल्याण आश्रम आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे माध्यमातून निःस्वार्थ राष्ट्र सेवा कार्यात तसेच विविध सामाजिक कार्यात अतुलनीय व अविस्मरणीय योगदान देणाऱ्या स्वर्गीय श्रीमती मंगला यशवंत पटवर्धन (काकू ) यांचे स्मृती प्रित्यर्थ सामाजिक बांधिलकी जपत आपले आईचे मनमाड चे ऋणानुबंध चिरंतर रहावे म्हणून त्यांच्या कन्या सौ. श्रुती सुनील फडके नासिक यांनी रुपये 11000/- किंमती ची धार्मिक, आध्यात्मिक, योग साधना, निरूपण अश्या विषयाची 40 पुस्तकांची ग्रंथ संपदा भेट दिली या ग्रंथ संपदे मध्ये श्रीमद भागवत चरित्र, श्री दत्त महाराज यांचे चरित्र, परम पूजनीय श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी चरित्र, नर्मदा परिक्रमा पुराण, श्री नृसिंहसरस्वती दीक्षित स्वामी महाराज चरित्र, आदी दुर्मिळ ग्रंथा चा समावेश आहे या ग्रंथ भेटी साठी सौ श्रुती फडके यांचे मनमाड सार्वजनिक वाचनालय च्या वाचन चळवळ ला मदत केल्या बद्दल मनमाड सार्वजनिक वाचनालया चे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा संचालक नरेश गुजराथी, गौतम संचेती, प्रज्ञेश खांदाट सुरेश शिंदे, प्रदीप गुजराथी आदी नी ऋण व्यक्त केले आहे.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-युनियन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संदीप देशमुखला पोलिसांनी चाळीसगाव येथून घेतले ताब्यात – खातेदारांची बँकेच्या आवारात उसळली एकच गर्दी

बघा व्हिडिओ-युनियन बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी संदीप देशमुखला पोलिसांनी चाळीसगाव येथून घेतले ताब्यात – खातेदारांची बँकेच्या आवारात उसळली एकच गर्दी

मनमाड शहरातील युनियन बँकेच्या शहर शाखेत झालेल्या मुदत ठेवी घोटाळा प्रकरणात आरोपी संदीप देशमुख याला...

read more
बघा व्हिडिओ – पायलट च्या हुशारी मुळे केदारनाथ च्या सात यात्रेकरूंचे वाचले प्राण

बघा व्हिडिओ – पायलट च्या हुशारी मुळे केदारनाथ च्या सात यात्रेकरूंचे वाचले प्राण

सध्या केदारनाथ यात्रा सुरू असून लाखो भाविक या यात्रेला जात असतात. केदारनाथ येथे यात्रेदरम्यान सात...

read more
बघा व्हिडिओ-नांदगाव – ४० गाव रोडवर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात – चालक जखमी

बघा व्हिडिओ-नांदगाव – ४० गाव रोडवर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात – चालक जखमी

नांदगांव : मारुती जगधने भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे अपघात होण्याची शक्यता खूप वाढते. त्यात काही...

read more
.