मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. सुसंधी लाभेल.
वृषभ : अध्यात्माकडे कल राहील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
मिथुन : व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
कर्क : वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात. शासकीय कामे मार्गी लागतील.
सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
कन्या : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
तूळ : नोकरीत चांगली स्थिती राहील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
वृश्चिक : काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल. शत्रुपीडा नाही.
धनू : व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. कौटुंबिक जीवनात कटकटी संभवतात.
मकर : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. तुमचे निर्णय योग्य ठरतील.
कुंभ : मनोबल कमी राहील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
मीन : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.











