loader image
[ays_poll id=7]

राशी भविष्य : २८ एप्रिल २०२३ – शुक्रवार

Apr 28, 2023


मेष : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

वृषभ : अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

कन्या: वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. • मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल.

तूळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

वृश्चिक : वाहने जपून चालवावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

धनू : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कुंभ : संततिसौख्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मीन : राहत्या जागेचे प्रश्न मागी लागतील. प्रवास सुखकर होतील.


अजून बातम्या वाचा..

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.