loader image
[ays_poll id=7]

भारत गौरव टुरिस्ट ट्रेन आज सायंकाळी मनमाडला येणार

Apr 28, 2023

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारतीय रेल्वे प्रशासन ने रेल्वे स्वातंत्र्य च्या अमृत महोत्सव वर्षा निमित्ताने तीर्थ यात्रा करणाऱ्या रेल्वे प्रवाश्यान साठी भारत गौरव टुरिस्ट ट्रेन चा शुभारंभ केला असून मध्य रेल्वे च्या पुणे विभाग तर्फे श्री क्षेत्र जगन्नाथपुरी,श्री क्षेत्र काशी,गया,कलकत्ता,प्रयाग राज,अशी 09 रात्री -10 दिवस ची तीर्थ यात्रा आयोजित केली आहे. यात इकॉनॉमि (स्लीपर कोच)रुपये 15900/-,कंफर्ट कोच (3 एसी )रुपये 27900/-,डीलक्स(एसी-02) रुपये 33900/- असे दर आकारले जाणार आहेत. आज ही भारत गौरव टुरिस्ट ट्रेन पुणे येथून सकाळी 10-05 मिनिट सुटेल व कल्याण नासिक मार्गे सायंकाळी 06-25 मनमाड येथे येणार आहे वरील प्रमाणे देशात विविध भागात सर्वच तीर्थ क्षेत्रा साठी टूर आयोजित केला जाणार आहे या सुविधे मुळे जेष्ठ नागरिक, महिला यांना तीर्थ यात्रा करणे सोयीस्कर होणार आहे रेल्वे प्रशासन द्वारे सुरु करण्यात आलेल्या भारत गौरव टुरिस्ट ट्रेन च्या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे .नितीन पांडे, भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष, तथा दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद क्षेत्रीय समिती सदस्य

अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
.