loader image
[ays_poll id=7]

आजपासून प्रवाशांच्या सेवेत धुळे – दादर एक्स्प्रेस – असे आहे वेळापत्रक

Apr 29, 2023


आज २९ एप्रिल शनिवार पासून प्रवाशांच्या सेवेत एक नवीन रेल्वे गाडी दाखल होत आहे.

धुळे, चाळीसगाव, नांदगांव, लासलगाव, निफाड, यांना खूप मोठा फायदा होणार आहे या गाडीचा

गाडीचे डबे ( Coaches ) ( 8 seating जनरल chair car) ( १ AC chair car seating )
(जनरल व एसी ला रिझर्वेशन करू शकता.)
(सर्व सिटिंग कोच बसण्यासाठी)

अप गाडी धुळे-चाळीसगाव-दादर गाडी नं. 01066
(दादर जाण्यासाठी सोमवार, मंगळवार, शनिवार.)
(धुळे येथून सकाळी ०६:३० ला निघेल.)
शिरुद येथून सकाळी ०७:०५
जामदा येथून सकाळी ०७:२०
(चाळीसगाव जंक्शन येथून सकाळी ०७:३७ / ०७:४० ला निघेल)
नांदगांव येथून सकाळी ०८:०५
मनमाड येथून सकाळी ०८:४०
लासलगाव येथून सकाळी ०९:०४
निफाड येथून सकाळी ०९:१७
नाशिक रोड येथून सकाळी ०९:४०
इगतपुरी येथून सकाळी १०:३५
कल्याण ला दुपारी १२:२५
ठाणे ला दुपारी १२:४०
दादर येथे पोहोचेल दुपारी ०१:१५

डाऊन दादर-चाळीसगाव-धुळे गाडी नं. 01065
(रविवार, सोमवार, शुक्रवार.)
दादर येथून संध्याकाळी ०४:१५ ला निघेल.
ठाणे येथून संध्याकाळी ०४:४२
कल्याण येथून संध्याकाळी ०४:५७
इगतपुरी येथून संध्याकाळी ०६:३०
नाशिक रोड येथून संध्याकाळी ०७:१०
निफाड येथून संध्याकाळी ०७:३२
लासलगाव येथून संध्याकाळी ०७:४५
मनमाड येथून रात्री ०८:४५
नांदगांव येथून रात्री ०९:००
(चाळीसगाव जंक्शन येथे रात्री १०:०५ / १०:१०)
जामदा येथे रात्री १०:२५
शिरूड येथे रात्री १०:५०
(धुळे येथे रात्री पोहोचेल ११:३५)


अजून बातम्या वाचा..

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी)

माघी श्री महागणेश जन्मोत्सव निमित्ताने 1997 पासून अखंडितपणे सलग 29 व्या वर्षी यंदाही शनिवार दिनांक...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या...

read more
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

  मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व शिवसेना...

read more
.