🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
बघा व्हिडिओ – बेमोसमी पावसामुळे हिस्वळ खुर्द येथे मोठे नुकसान
नांदगाव तालुक्यातील हिसवळ खुर्द येथील पेट्रोल पंप लावण्य फ्युल स्टेशनचे अचानक झालेल्या वादळी...











