🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
राशी भविष्य : १२ ऑगस्ट २०२३ – शनिवार
मेष : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. शासकीय कामे मार्गी लागतील. वृषभ : गुरूकृपा...











