🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
राशी भविष्य : २६ जून २०२३ – सोमवार
मेष : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मनोबल कमी राहील. वृषभ : आरोग्य उत्तम राहील. शत्रुपिडा नाही....









