🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
राशी भविष्य : १९ एप्रिल २०२३ – बुधवार
मेष : कामाचा ताण जाणवेल. काहींना आराम करावा वाटेल. प्रवास शक्यतो टाळावेत. वृषभ : तुमचा इतरांवर...









