🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
२० मार्च ते ३ एप्रिल – राष्ट्रीय पोषण पंधरवडा
राष्ट्रीय पोषण पंधरवडा यशस्वी करणार.२० मार्च ते ०३ एप्रिल २०२३ या कालावधीत -शितल गायकवाड...










