🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
राशी भविष्य : ७ मार्च २०२३ – मंगळवार
मेष : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. वृषभ : जिद्दीने कार्यरत...










