🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
के.आर. टी शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी
के आर टी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये केजी विभागात शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली....











