🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
एडस दिन – प्रा. सुरेश नारायणे, नांदगाव यांची कवीता
एड्स आयुष्याला निरोप देण्यासाठी मोजतोय मी घटका कुणी सुटका करता का या एड्स पासून हे तुफान घराघरात-...











