🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
महाशिवरात्री निमित्ताने श्री नागेश्वर महादेव मंदिर येथे यात्रौत्सव
आज पवित्र महाशिवरात्री निमित्ताने मनमाड येथुन जवळच असलेल्या श्री क्षेत्र नागापुर नागेश्वर महादेव...











