🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रिय पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येत आहे
दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रिय पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येत आहे, तरी आपण आपल्या...











