🛑 फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२३. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा, ,,,, राजा रवी वर्मा जयंती. राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! – देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)
न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव येथे संत गाडगे महाराज जयंती साजरी
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त नांदगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये त्यांच्या...











